कापूस पातेगळ उपाययोजना / कापूस पातेगळ औषध / cotton flowers drop control :-
कापूस पातेगळ उपाययोजना / कापूस पातेगळ औषध / cotton flowers drop control
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये पातेगळ aहि महत्त्वाची समस्या पहायला मिळते.पातेगळ झाल्यामुळे कपाशी पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊ शकते. तर, पातेगळ का होते आणि पातेगळ होऊ नये म्हणून काय उपाय करावे याबद्दल माहिती आपण पाहनार आहोत माहिती उपयुक्त वाटल्यास शेयर नक्की करा.
पावेगळ-फुलगळ कशामुळे होते.....
Cotton flowers drop :-
१) कापूस पिकामध्ये दाटी झाल्यानंतर हवा आणि सुर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पातेगळ होते.
२) सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणात सुर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आणि पावसामुळे पातेगळ होते.
३) जमीनीत काही आन्नद्रव्याची कमतरता आसेल तरीही पातेगळ होते.
४) नत्रयुक्त खताचा जास्त वापर केल्यास पिकाची जास्त वाढ होते आणि दाटी झाल्यानंतर खुप जास्त पातेगळ होते.
पावेगळ होऊ नये म्हणून खालील उपाययोजना कराव्याते :-
१) जमीनीच्या प्रकारानुसार योग्य आंतरावर लागवड करावी.
२) नत्रयुक्त खताचा प्रमाणात वापर करावा..
३) वेळेवरच किडनियंत्रन-तननियंत्रन करावे.....
४) खत देताना सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा....
५) पिकाची जास्त वाढ होत आसेल तर योग्य वेळी लिहोसिन / चमत्कार फवारणी करून वाढ नियंत्रित ठेवावी जेने करून कपाशीमध्ये दाटी होनार नाही.
६) हवा आणि सुर्यप्रकाश भरपूर आसेल आणि किडनियंत्रन - तननियंत्रन वेळेवर आसेल तसेच आन्नद्रव्याचा योग्य वापर केला तर पातेगळ होत नाही.
पावेगळ होत आसेल तर हि फवारणी करा :-
कपाशीच्या पिकामध्ये पातेगळ होत आसल्यास आपण फवारणी करताना किटकनाशक/बुरशीनाशक/विद्राव्य खते यासोबतच खालीलपैकी एका औषधाची फवारणी करावी ।
1) बायरचं प्लॅनोफिक्स 3-4 ml बोरॉन 20% (25-30 ग्रॅम).
किंवा
2) वाढ जर 4 फुटापर्यंत आसेल तर घरडा केमिकल
कंपनीचं चमत्कार या pgr चा वापर करावा. पिकाची वाढ थांबेल, पातेगळ कमी होईल, दोन पातेमधील आंतर कमी होईल, भरपूर पाते लागतील.
३ ) रासायनिक खताचा डोज देताना मायक्रोन्युटीयंट ची बॅग टाकावी.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें